Price: ₹200.00
(as of Apr 06, 2025 19:43:40 UTC – Details)
निबंधलेखन ही एक कला आहे. भाषा हे या कलेचे माध्यम आहे आणि आपले अवघे अनुभवविश्व म्हणजे तिची सामग्री आहे. निबंधलेखन हे आपल्या मनातील विचार, आपले मत, अनुभव, भावना सुसंगतपणे, प्रभावीपणे व्यक्त करण्याचे साधन होय. मात्र अनेक विद्यार्थी निबंधलेखन, पत्रलेखनाच्या हक्काच्या मार्काना मुकतात. अशा प्रकारच्या लेखन प्रकारांना घाबरतात. या प्रकारच्या प्रश्नांना आता तुम्ही आत्मविश्वासाने सामोरे जाऊ शकता.
तुम्ही या पुस्तकाच्या मदतीने निबंध, पत्र, सारांश, गद्यलेखन अशा लेखन प्रकारांवर प्रभुत्व मिळवू शकाल. प्रस्तुत पुस्तकात निबंधाच्या विविध प्रकारांचे नमुने दिले आहेत. तसेच पत्र, सारांश, गद्य, वृत्तांत, जाहिरात लेखन इत्यादी सोदाहरण स्पष्ट केले आहे. इयत्ता ५वी ते १०वी पर्यंत प्रत्येक विद्यार्थ्यासाठी उपयुक्त असे पुस्तक; तसेच शिक्षकांसाठीही परिपूर्ण असे हे मार्गदर्शक पुस्तक आहे.
From the Publisher
Pratham Kramankache Nivadak Nibandha by Aruna Kalaskar
पाल्याचा ‘अभ्यास’ हा पालकांच्या दृष्टीने अगदी जिव्हाळ्याचा आणि काळजीचा विषय.
प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्रमांक 6 हा निबंधलेखनाचा असतो, ज्याच्यासाठी दहा गुण राखीव असतात.
निबंधलेखन हे आपल्या मनातील विचार, आपले मत, अनुभव, भावना सुसंगतपणे, प्रभावीपणाने व्यक्त करण्याचे साधन.
आपल्या सर्वांच्याच मनात विचारांची वादळे उठत असतात; पण त्या विचारांची मुद्देसूद ‘मोट’ बांधणे ही एक कला आहे.
स्थूलमानाने सोयीसाठी निबंधाचे वेगवेगळ्या प्रकारात वर्गीकरण करता येईल. त्यामध्ये वैचारिक, आत्मवृत्त, चरित्रात्मक, वर्णनात्मक, ललित आणि कथा असे हे विभाजन केले आहे.
हे पुस्तक वाचून तुम्ही आपली स्वतंत्र शैली निर्माण करून, स्व-भाषेत विचार करून निबंध लिहाल अशी खात्री वाटते. हे पुस्तक तुम्हाला विचार करायला प्रवृत्त करेल.
निबंधलेखन ही एक कला आहे. भाषा हे या कलेचे माध्यम आहे आणि आपले अवघे अनुभवविश्व म्हणजे तिची सामग्री आहे. निबंधलेखन हे आपल्या मनातील विचार, आपले मत, अनुभव, भावना सुसंगतपणे, प्रभावीपणे व्यक्त करण्याचे साधन होय. मात्र अनेक विद्यार्थी निबंधलेखन, पत्रलेखनाच्या हक्काच्या मार्कांना मुकतात. अशा प्रकारच्या लेखन प्रकारांना घाबरतात. या प्रकारच्या प्रश्नांना आता तुम्ही आत्मविश्वासाने सामोरे जाऊ शकता.
तुम्ही या पुस्तकाच्या मदतीने निबंध, पत्र, सारांश, गद्यलेखन अशा लेखन प्रकारांवर प्रभुत्व मिळवू शकाल. प्रस्तुत पुस्तकात निबंधाच्या विविध प्रकारांचे नमुने दिले आहेत. तसेच पत्र, सारांश, गद्य, वृत्तांत, जाहिरात लेखन इत्यादी सोदाहरण स्पष्ट केले आहे. इयत्ता 5वी ते 10वी पर्यंत प्रत्येक विद्यार्थ्यासाठी उपयुक्त असे पुस्तक; तसेच शिक्षकांसाठीही परिपर्ण असे हे मार्गदर्शक पुस्तक आहे.
सौ. अरुणा शिरीष कळसकर
शिक्षण : एम. ए., बी. एड.प्राप्त.पि. चिं. म. न. पा. आंतरशालेय शिक्षक निबंध स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त.विविध शाळांमधून इ. 10 वीच्या विद्यार्थ्यांना मराठी विषयासंदर्भात मार्गदर्शनपर व्याख्यानेपि. चिं. म. न. पा. शिक्षक पतपेढीच्या संचालकपदावर 2011 पासून नियुक्ती-उपाध्यक्षपद-2012-13‘सकाळ’ वृत्तपत्रातून ललित, स्फुट लेखन प्रकाशित.टि. म. वि. पुणे इ. 9वी बहिःस्थ परीक्षा (मराठी) पेपर सेटिंंग
Add to Cart
Add to Cart
Add to Cart
Add to Cart
Add to Cart
Customer Reviews
4.2 out of 5 stars 4
3.8 out of 5 stars 4
3.8 out of 5 stars 18
4.6 out of 5 stars 5
3.2 out of 5 stars 19
4.4 out of 5 stars 7
Price
₹80.00₹80.00 ₹212.50₹212.50
— no data ₹35.03₹35.03 ₹100.00₹100.00 ₹120.00₹120.00
Publisher : Saket Prakashan Pvt. Ltd.; Fourth edition (1 January 2019); Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Language : Marathi
Paperback : 224 pages
ISBN-10 : 8177868306
ISBN-13 : 978-8177868302
Item Weight : 200 g
Dimensions : 20.3 x 25.4 x 4.7 cm
Country of Origin : India
Net Quantity : 1 Count
Packer : Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Generic Name : Book