Malgudi Days : मालगुडी डेज पुस्तक (अनुवादित मराठी कादंबरी) पुस्तक पुस्तके बुक बुक्स पुस्तकं Book in Marathi Books R K R. Narayan RK

Malgudi Days : मालगुडी डेज पुस्तक (अनुवादित मराठी कादंबरी) पुस्तक पुस्तके बुक बुक्स पुस्तकं Book in Marathi Books R K R. Narayan RK

Malgudi Days : मालगुडी डेज पुस्तक (अनुवादित मराठी कादंबरी) पुस्तक पुस्तके बुक बुक्स पुस्तकं Book in Marathi Books R K R. Narayan RK
Price: ₹350 - ₹229.00
(as of Jan 04, 2025 13:07:06 UTC – Details)



माझ्यापुरतं सांगायचं झाल्यास, एखादी व्यक्ती जेव्हा एखाद्या समस्येतून जाते, तिथे मला कथा सापडते. या संग्रहातल्या तीसेक कथांमध्ये तुम्हाला दिसेल की, प्रत्येक कथेतलं मुख्य पात्र हे कुठल्यातरी समस्येला तोंड देत आहे अन् शेवटी एक तर ती समस्या सुटते किंवा त्या समस्येसोबतच ते पात्र जगत राहातं. मला अनेक वेळा विचारण्यात येतं ‘हे मालगुडी कुठे आहे?’ यावर मला एवढंच सांगायचं असतं की ते एक काल्पनिक असं नाव असून कोणत्याही नकाशात ते सापडणार नाही. मी जर म्हटलं की, मालगुडी हे गाव दक्षिण भारतात आहे, तर मी केवळ अर्धसत्य सांगितलं असं होईल, कारण मालगुडीतली ही स्वभाववैशिष्ट्यं तर मला जगात सर्वत्र दिसत असतात. -आर.के. नारायण

From the Publisher

Malgudi Days by R. K. Narayan

Malgudi DaysMalgudi Days

Book Review

‘‘आर. के. नारायणांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या कथेतील पात्रे कायम समस्या घेऊन फिरतात. साध्या माणसांच्या साध्याच समस्या; पण त्यामुळे होणारी आत्म्याची उलाघाल वाचकांना गुंतवून ठेवते. मालगुडी या काल्पनिक गावातील घडणार्‍या विविध घटनांचा आस्वाद घेणे हा रसिकांसाठी वेगळाच अनुभव ठरतो.

वाचकांना ही पात्रे संयमाने; परंतु ठाम निर्णय घेण्याचा धडा देतात. काही पात्रे समस्येसह जगत राहतात. तीही वाचकांना एक वेगळा धडा देतात. साधे, सोपे कथानक आणि गोष्टीवेल्हाळ बाज यामुळे ‘मालगुडी डेज’ वाचनीय ठरते. मालिकेप्रमाणे सुसूत्र कथानक असलेल्या किंवा समान धागा असणार्‍या पात्रांच्या कथा इथे सापडणार नाहीत याची जाणीव ठेवूनच मधुकर धर्मापुरीकर अनुवादित ‘मालगुडी डेज’ हे विलक्षण पुस्तक वाचकांना एका वेगळ्याच जगाची सफर घडवून आणेल हे नक्की!’’

– उदय सातारकर

———————————————————————————–

‘ऍस्ट्रॉनॉमर्स डे’, ‘लॉली रोड’ या संग्रहातल्या. आणि काही नवीन अशा मिळून एकूण 32 गोष्टींचं संकलन ‘मालगुडी डेज्’ या संग्रहात आहे.

या गोष्टींचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे अघळपघळ तर्‍हेने – गोष्टीवेल्हाळ पद्धतीने मालगुडीमधल्या माणसांच्या सुखदु:खाच्या सांगितलेल्या या हकिकती. काही गोष्टी, या गोष्टीवेल्हाळ माणसाने स्वत:च सांगितल्या आहेत. हा गोष्टीवेल्हाळ माणूस (टॉकेटिव्ह मॅन) आर. के. नारायण.

– मधुकर धर्मापुरीकर

———————————————————————————–

… माझ्यापुरतं सांगायचं झाल्यास, एखादी व्यक्ती जेव्हा एखाद्या समस्येतून जाते, तिथे मला कथा सापडते. या संग्रहातल्या तीसेक कथांमध्ये तुम्हाला दिसेल की, प्रत्येक कथेतलं मुख्य पात्र हे कुठल्यातरी समस्येला तोंड देत आहे अन् शेवटी एक तर ती समस्या सुटते किंवा त्या समस्येसोबतच ते पात्र जगत राहातं…

मला अनेक वेळा विचारण्यात येतं ‘हे मालगुडी कुठे आहे?’ यावर मला एवढंच सांगायचं असतं की ते एक काल्पनिक असं नाव असून कोणत्याही नकाशात ते सापडणार नाही. मी जर म्हटलं की, मालगुडी हे गाव दक्षिण भारतात आहे, तर मी केवळ अर्धसत्य सांगितलं असं होईल, कारण मालगुडीतली ही स्वभाववैशिष्ट्य तर मला जगात सर्वत्र दिसत असतात.

– आर. के. नारायण

Add to Cart

Add to Cart

Add to Cart

Add to Cart

Add to Cart

Add to Cart

Customer Reviews

3.0 out of 5 stars

1

3.7 out of 5 stars

29

4.6 out of 5 stars

3

4.1 out of 5 stars

84

4.0 out of 5 stars

34

3.9 out of 5 stars

28

Price

₹213.00₹213.00 ₹200.00₹200.00 ₹400.00₹400.00 ₹171.00₹171.00 ₹137.43₹137.43 ₹200.00₹200.00

Publisher ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd.; Eighth edition (1 January 2017); Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Language ‏ : ‎ Marathi
Paperback ‏ : ‎ 304 pages
ISBN-10 ‏ : ‎ 8177865021
ISBN-13 ‏ : ‎ 978-8177865028
Item Weight ‏ : ‎ 280 g
Dimensions ‏ : ‎ 20.3 x 25.4 x 4.7 cm
Country of Origin ‏ : ‎ India
Net Quantity ‏ : ‎ 1 Count
Importer ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India Phone : 9881745605
Packer ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Generic Name ‏ : ‎ Book

Author: ram kumar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *