गांधी : पराभूत राजकारणी आणि विजयी महात्मा / Gandhi : Parabhut Rajkarni Aani Vijayee Mahatma [hardcover] रावसाहेब कसबे / Raosaheb Kasbe [Oct 01, 2020]…

Price: ₹1,000 - ₹900.00
(as of Feb 02, 2025 08:50:57 UTC – Details)

कोणत्याही महापुरुषाला त्याच्या पूर्ण रूपात समजून घेणे ही अतिशय कठीण गोष्ट आहे. त्यातल्या त्यात गांधीजींना. हा ‘महात्मा’ आध्यात्मिक होता. म्हणून स्वत:ला जडवादी, विवेकनिष्ठ, पुरोगामी, धर्मनिरपेक्ष वगैरे समजणारे गांधींकडे तुच्छतेने पाहतात. त्यापैकी काहींचा गांधी हा टवाळीचा विषय असतो. मात्र गांधींच्या विचाराची सुरुवात सत्याच्या शोधापासून झाली. त्यामुळे गांधीजींचे नथुरामच्या पिस्तुलातील गोळ्यांनी सांडलेले रक्त फुकट वाया जाईल असे वाटत नाही. – डाॅ. रावसाहेब कसबे

Publisher ‏ : ‎ लोकवाङ्मय गृह / Lokvangmay Griha (1 October 2020); Lokvangmaya Griha, mumbai – 400025, 022-24362474
Language ‏ : ‎ Maithili
Unknown Binding ‏ : ‎ 810 pages
ISBN-10 ‏ : ‎ 9382906835
ISBN-13 ‏ : ‎ 978-9382906834
Item Weight ‏ : ‎ 1 kg 20 g
Dimensions ‏ : ‎ 20.3 x 25.4 x 4.7 cm
Country of Origin ‏ : ‎ India
Generic Name ‏ : ‎ Book

Author: ram kumar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *